मिशन स्कॉलरशिप 4 थी PDF संभाव्य प्रश्नसंच
Description
या फ्री कोर्समध्ये दर्जेदार स्कॉलरशिप 4 थी साठी मराठी,गणित, ENGLISH व बुद्धिमत्ता चाचणी या विषयांचे घटकनिहाय प्रश्नसंच PDF स्वरुपात दिलेले आहेत. प्रत्येक प्रश्नाचे सर्वात शेवटी सविस्तर स्पष्टीकरणे दिली आहेत. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या नवीन अभ्यासक्रमानुसार घटकनिहाय प्रश्नांची रचना केली आहे.
? लेखन व संकलन – श्री महादेव पाटील सर (मिशन नवोदय व मिशन स्कॉलरशिप या सुप्रसिद्ध तथा दर्जेदार पुस्तकांचे लेखक आहेत व ‘मिशन नवोदय’ व ‘मिशन स्कॉलरशिप’ चळवळीचे मुख्य प्रवर्तक आहेत.)
No records found
Loading...
No test series found
